Thursday, 31 August 2017

चित्र चर्चाहे चित्र बघून काय वाटतं ? या विषयी काही वाचलं आहे का? एका शास्त्रज्ञाने केलेल्या प्रयोगाचं हे चित्र हे. तर हा शास्त्रज्ञ कोण, त्याने कुठला प्रयोग केला या विषयी चर्चा करा आणि हे शोधून काढा. शोधल्या नंतर हे गटात सांगायला विसरू नका. या शास्त्रज्ञाच्या इतर शोधांविषयी देखील माहिती मिळवा


No comments:

Post a Comment