Monday, 30 November 2015

थोडक्यात पण महत्वाचे


  • ‘भरारी’ हे आपणा सर्वांचे असून तुम्हीही त्यात सहभाग घेऊ शकतात.
  • भरारी अंकातील विविध गोष्टी उदा. चित्र चर्चा, गोष्ट, कुमार गीत, बोलकी पुस्तके ई. यावर गटात काय चर्चा झाली व त्यावरून पुढे काय कृती जन्माला आली याची गोष्ट आम्हाला नक्की पाठवा.
  •  मुलांकडून वा निमंत्रकांकडून आलेले साहित्य उदा. चित्र, लेख, गोष्ट, कविता, अनुभव, फोटो ई. जे भरारी मध्ये समाविष्ट केले जाऊ शकेल ते देखील आपल्या निमंत्रकाच्या मदतीने आम्हाला नक्की पाठवा


No comments:

Post a Comment