|
-
‘भरारी’ हे आपणा सर्वांचे असून तुम्हीही त्यात सहभाग घेऊ
शकतात.
-
भरारी अंकातील विविध गोष्टी उदा. चित्र चर्चा, गोष्ट,
कुमार गीत, बोलकी पुस्तके ई. यावर गटात काय चर्चा झाली व त्यावरून पुढे काय कृती
जन्माला आली याची गोष्ट आम्हाला नक्की पाठवा.
-
मुलांकडून वा निमंत्रकांकडून आलेले साहित्य उदा. चित्र,
लेख, गोष्ट, कविता, अनुभव, फोटो ई. जे भरारी मध्ये समाविष्ट केले जाऊ शकेल ते
देखील आपल्या निमंत्रकाच्या मदतीने आम्हाला नक्की पाठवा
|
मा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.
Wednesday, 30 December 2015
थोडक्यात पण महत्वाचे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment