मा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला.
“प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.”
सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.
Monday, 30 November 2015
क्षणचित्रे
विविध
गटांनी केलेल्या कृती कार्यक्रमांची क्षणचित्रे
औरंगाबाद गटातील मुलांनी फटाक्यांमुळे होणाऱ्या खर्चाचा हिशोब केला व ते पैसे वाचवण्याचे
ठरवले
इयत्ता ‘ढ’ गटातील मुले निमंत्रकाच्या मदतीने तंबू बनवायला शिकली
No comments:
Post a Comment