Sunday, 1 January 2017

सर्व निमंत्रकांनी मिळून ठरवलेला कृती कार्यक्रम


पुढील महिन्यात कुमार निर्माण अंतर्गत निवडलेल्या कुठल्याही मुलभूत मूल्यांना जोपासणाऱ्या किमान कृती प्रत्येक गटाने कराव्यात असे ठरले. ६० गटांच्या मिळून अशा १२० कृती येत्या महिन्यात घडतील.
या कृतींबद्दल अंदाज येण्यासाठी सर्व निमंत्रकांनी जे नियोजन केले त्यातील निवडक नियोजन चित्रे खाली देत आहोत.
 
No comments:

Post a Comment