Tuesday, 31 May 2016

सर्वांसाठी आवाहन


· भरारी हे आपणा सर्वांचे असून तुम्हीही त्यात सहभाग घेऊ शकता.
· मुलांनी, निमंत्रकांनी आणि पालकांनी आपले लेख, चित्रं, गोष्ट, कविता,अनुभव, फोटो इ. जे भरारी मध्ये समाविष्ट केले जाऊ शकेल ते आम्हाला पाठवावे.
· कृती कार्यक्रमाशी संबंधित अनुभव आम्हाला पाठवताना ज्या कृती कार्यक्रमाला अपयश आलं किंवा ठरवूनही झाले नाही असे कृती कार्यक्रमही आम्हाला नक्की पाठवावेत.
· भरारी मधील चित्र, गोष्ट, इतरांचे कृती कार्यक्रम यावर गटात काय चर्चा झाली हेही आम्हाला कळवावे.
·  मुलांनी, निमंत्रकांनी आणि पालकांनी कुमार निर्माणशी संबंधित कुठलाही प्रश्न, सूचना किंवा अडचणी असल्यास आम्हाला नक्की विचाराव्यात.
संपर्कासाठी मोबाईल नंबर अंकाच्या सुरवातीला दिलेले आहेत.


No comments:

Post a Comment