Wednesday, 30 September 2015

पुरवणी


साने गुरुजी संस्थापित साधना साप्ताहिकाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बालकुमार अंक प्रकाशित केला आहे. त्यात अनिल अवचट, कैलास सत्यार्थी, रघुराज मेटकरी यासारख्या इतरही प्रथितयश लेखकांचे लेख आहेत. या अंकाचे गटात सर्वांनी मिळून वाचन व चर्चा केल्यास त्याचा सर्वांना नक्कीच उपयोग होईल. हा अंक नक्की मागवा.
मूल्य – ३० रु.

संपर्क: साधना साप्ताहिक, ४३१, शनिवार पेठ, पुणे ३०,
फोन: ०२० २४४५१७२४, ७०२८२५७७५७.

No comments:

Post a Comment